एक वेध...
मनात उमटणाऱ्या स्पंदनांचा!
मनातल्या प्रेमाचा,उत्कटतेचा,
उमलत्या,फुलत्या जाणिवांचा
मनात दाटून येणाऱ्या कारुण्याचा,
श्रद्धेचा,अंधश्रद्धेचा,
गुणांचा,दुर्गुणांचा,
मनातल्या भीतीचा,अस्वस्थतेचा,
दुर्बलतेचा आणि शक्तीच्या अनाम स्त्रोताचा
हा एक वेध...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा